ज्ञानश्री वर्धन बाबत
श्रीवर्धन तालुक्याचे माजी गटशिक्षणाधिकारी
मा.श्री. अनिल कुलकर्णी साहेबांच्या
प्रेरणेतून व संकल्पनेतून तयार झालेला ‘ज्ञानश्री वर्धन’ हा शब्द
या शब्दामध्ये
‘ज्ञान’ आहे.
‘श्री’ आहे.
आणि
‘वर्धन’ आहे.
शिक्षणातील गुणवत्तेसाठी प्रबळ,शक्तिशाली असा तात्विक आधार आवश्यक असतो.गुणवत्तापूर्ण शिक्षण हे मूल्याधिष्ठित असते व
त्यामुळे शिक्षक व विद्यार्थी यांचा सर्वांगीण विकास साधतो. गुणवत्तेचा शोध ही सतत
चालणारी प्रक्रिया आहे,हा न संपणारा प्रवास
आहे, या गुणवत्तेच्या प्रवासासाठीचे
"ज्ञानश्री वर्धन" हे एक साधन आहे.
ज्ञानश्री वर्धन बाबत
श्रीवर्धन तालुक्याचे माजी गटशिक्षणाधिकारी मा.श्री. अनिल कुलकर्णी साहेबांच्या प्रेरणेतून व संकल्पनेतून तयार झालेला ‘ज्ञानश्री वर्धन’ हा शब्द
या शब्दामध्ये
‘ज्ञान’ आहे.
‘श्री’ आहे.
आणि
‘वर्धन’ आहे.
शिक्षणातील गुणवत्तेसाठी प्रबळ,शक्तिशाली असा तात्विक आधार आवश्यक असतो.गुणवत्तापूर्ण शिक्षण हे मूल्याधिष्ठित असते व
त्यामुळे शिक्षक व विद्यार्थी यांचा सर्वांगीण विकास साधतो. गुणवत्तेचा शोध ही सतत
चालणारी प्रक्रिया आहे,हा न संपणारा प्रवास
आहे, या गुणवत्तेच्या प्रवासासाठीचे
"ज्ञानश्री वर्धन" हे एक साधन आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा