निवडणूक बाबत

निवडणूक बाबत महत्वाचे
        ==============
👉🏻@ मतदान केंद्राध्यक्ष:-(PRO)

💫पूर्ण केंद्राचा जबाबदार अधिकारी असतो.
💫कंट्रोल युनिट व बँलट युनिट तपासुण ताब्यात घेणे.
💫आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदान केंद्र उभारणे.
💫सर्व फॉर्म्स काळजी पूर्वक भरणे. सर्व घोषणा पत्रावर मतदान प्रतिनिधिची सही सकाळीच करून घेणे. (सुरवातीचे/संपल्याचे)

💫माँकपोल करणे, टोटल जीरों करणे,वेळेवर मतदान सुरु करणे व समाप्त करणे.
💫सकाळी सील करतांना पेपर सीलवर सही करने सोबत मतदान प्रतिनिधिची सही घेणे.
💫मतदान संपल्यावर कंट्रोल यूनिट close करुण, address tag लाऊन दिनांक व सही करुन सील करणे.
............................................
👉🏻@ मतदान अधिकारी:- १ (PO1)
💫नाव व अनुक्रमांक मोठ्याने पुकारणे.
💫ओळख पटवीणे.
💫मतदान यादी चिन्हांकित करणे. पुरूष व महिला मतदाराला पेनाने तिरपी रेषा मारणे, तसेच महिला मतदाराच्या अणुक्रमांकास गोल करणे.
...........................................
👉🏻 @ मतदान अधिकारी:- २ (PO2)
 💫 मतदार नोंद वहीत नोंदणी करुण सही/अंगठा घेणे. रकाना 3 मधे ओळख पुराव्याची नोंद करणे जसे EP/VS/bank passbook no./pan no./ID.
💫डाव्या हाताच्या तर्जनीवर    नखाजवळ पक्की शाई लावणे.
💫मतदार चिठ्ठी तयार करणे.
.........................................
👉🏻@ मतदान अधिकारी:-३ (  मतदान सा.केंद्राध्यक:APRO)
💫पक्की शाई तपासणे.
💫मतदार चिठ्ठी जमा करणे.
💫कंट्रोल यूनिट वर बँलेट देणे.

👉🏻 शिपाई :-मदतनिस म्हणून शाई लावणेसाठी मतदान अधिकारी 2 जवळ बसवणे.
...............................................
👉🏻@  हातात द्यावायाचे महत्वाचे फॉर्म्स:-
-------------------------
1) 17C- नोंद झालेल्या मतांचा हिशोब.
2) 17A:- २४ मुद्द्यांचा अहवाल.
3)  केंद्राध्यक्ष दैनंदिनी.
4) निरिक्षकांचा अतिरिक्त १६ मुद्यांचा अहवाल.
5)  PSO 5 फॉर्म ( voter turn out report for polling station)
6) व्हिजिट शीट ( भेट अहवाल)

👉🏻@संविधानिक पाकिटे: (sealed):-(हिरव्या रंगाचे)
------------------------
1) मतदार यादीची चिन्हांकित      प्रत.
2) मतदार नोंद वही.
3) व्होटर स्लिप.
4) वापरलेल्या दुबार       मतपत्रिका व नमूना 17 बी.
5) न वापरलेल्या मत पत्रिका.

👉🏻 @ असांविधानिक पाकिटे:-
  (पिवळया रंगाचे)
-------------------------
1) शिल्लक मतदार यादीची प्रत.
2) मतदान प्रतिनिधि नेमणूक पत्र.
3) आक्षेपित मतांची नमूना 14 मधील यादी असलेला मोहोरबंद लिफाफा.
4) अंध व अपंग मतदाराची नमूना १४अ मधील यादी व मतदाराच्या  सोबत्याचे प्रतिज्ञा पत्र.
5) मतदारा कडून वयाबद्दल प्रतीज्ञापत्र व यादी असलेला लिफाफा.
6) पावती पुस्तक / आक्षेपित मताबाबत रोकड़ असलेला लिफाफा.
7) न वापरलेल्या कागदी मोहरा, स्पेशल टँग, स्ट्रिप सील.
8)  न वापरलेल्या मतदार स्लीप.
..............................................
@ इतर साहित्याचे पाकिटे:-
( खाकी रंगाचे)
------------------------
इतर साहित्य पाकीट पाहून टाकणे व चिकटवणे.

  ✨  टीप:- अड़चणी आल्यास क्षेत्रीय अधिकारीस संपर्क करावा........

👉🏻 प्राँक्सी मतदान  :-सेना दलातील व्यक्तीच्या  कुटुम्बातील व्यक्तीला दोनदा मतदानाच अधिकार आहे. निवडणुक आयोग असी यादी पुरवितो. अस्या व्यक्तीला डाव्या हाताच्या मधल्या बोटावर शाई लावणे.

👉🏻प्रदत्त मते:-एखादी व्यक्ती मतदान करून गेली असेल व  पुन्हा त्याच नावावर नवीन मतदार मतदानासाठी आला व तो खरा असेल तर त्याचे मतदान मतपत्रीके द्वारे करावे. मतपत्रिकेवर प्रदत्त मतपत्रिका असे लिहावे.हिशोब ठेवावा.सील करावे.
EVM VVPAT Awareness video - Marathi

Evm Demo in Marathi

How VVPAT Works in Marathi

💫पूर्ण केंद्राचा जबाबदार अधिकारी असतो.
💫कंट्रोल युनिट व बँलट युनिट तपासुण ताब्यात घेणे.
💫आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदान केंद्र उभारणे.
💫सर्व फॉर्म्स काळजी पूर्वक भरणे. सर्व घोषणा पत्रावर मतदान प्रतिनिधिची सही सकाळीच करून घेणे. (सुरवातीचे/संपल्याचे)

💫माँकपोल करणे, टोटल जीरों करणे,वेळेवर मतदान सुरु करणे व समाप्त करणे.
💫सकाळी सील करतांना पेपर सीलवर सही करने सोबत मतदान प्रतिनिधिची सही घेणे.
💫मतदान संपल्यावर कंट्रोल यूनिट close करुण, address tag लाऊन दिनांक व सही करुन सील करणे.
............................................
👉🏻@ मतदान अधिकारी:- १ (PO1)
💫नाव व अनुक्रमांक मोठ्याने पुकारणे.
💫ओळख पटवीणे.
💫मतदान यादी चिन्हांकित करणे. पुरूष व महिला मतदाराला पेनाने तिरपी रेषा मारणे, तसेच महिला मतदाराच्या अणुक्रमांकास गोल करणे.
...........................................
👉🏻 @ मतदान अधिकारी:- २ (PO2)
 💫 मतदार नोंद वहीत नोंदणी करुण सही/अंगठा घेणे. रकाना 3 मधे ओळख पुराव्याची नोंद करणे जसे EP/VS/bank passbook no./pan no./ID.
💫डाव्या हाताच्या तर्जनीवर    नखाजवळ पक्की शाई लावणे.  
💫मतदार चिठ्ठी तयार करणे.
.........................................
👉🏻@ मतदान अधिकारी:-३ (  मतदान सा.केंद्राध्यक:APRO)
💫पक्की शाई तपासणे.
💫मतदार चिठ्ठी जमा करणे.
💫कंट्रोल यूनिट वर बँलेट देणे.

👉🏻 शिपाई :-मदतनिस म्हणून शाई लावणेसाठी मतदान अधिकारी 2 जवळ बसवणे.
...............................................
👉🏻@  हातात द्यावायाचे महत्वाचे फॉर्म्स:-
-------------------------
1) 17C- नोंद झालेल्या मतांचा हिशोब.
2) 17A:- २४ मुद्द्यांचा अहवाल.
3)  केंद्राध्यक्ष दैनंदिनी.
4) निरिक्षकांचा अतिरिक्त १६ मुद्यांचा अहवाल.
5)  PSO 5 फॉर्म ( voter turn out report for polling station)
6) व्हिजिट शीट ( भेट अहवाल)

👉🏻@संविधानिक पाकिटे: (sealed):-(हिरव्या रंगाचे)
------------------------
1) मतदार यादीची चिन्हांकित      प्रत.
2) मतदार नोंद वही.
3) व्होटर स्लिप.
4) वापरलेल्या दुबार       मतपत्रिका व नमूना 17 बी.
5) न वापरलेल्या मत पत्रिका.

👉🏻 @ असांविधानिक पाकिटे:-
  (पिवळया रंगाचे)
-------------------------
1) शिल्लक मतदार यादीची प्रत.
2) मतदान प्रतिनिधि नेमणूक पत्र.
3) आक्षेपित मतांची नमूना 14 मधील यादी असलेला मोहोरबंद लिफाफा.
4) अंध व अपंग मतदाराची नमूना १४अ मधील यादी व मतदाराच्या  सोबत्याचे प्रतिज्ञा पत्र.
5) मतदारा कडून वयाबद्दल प्रतीज्ञापत्र व यादी असलेला लिफाफा.
6) पावती पुस्तक / आक्षेपित मताबाबत रोकड़ असलेला लिफाफा.
7) न वापरलेल्या कागदी मोहरा, स्पेशल टँग, स्ट्रिप सील.
8)  न वापरलेल्या मतदार स्लीप.
..............................................
@ इतर साहित्याचे पाकिटे:-
( खाकी रंगाचे)
------------------------
इतर साहित्य पाकीट पाहून टाकणे व चिकटवणे.

  ✨  टीप:- अड़चणी आल्यास क्षेत्रीय अधिकारीस संपर्क करावा........

👉🏻 प्राँक्सी मतदान  :-सेना दलातील व्यक्तीच्या  कुटुम्बातील व्यक्तीला दोनदा मतदानाच अधिकार आहे. निवडणुक आयोग असी यादी पुरवितो. अस्या व्यक्तीला डाव्या हाताच्या मधल्या बोटावर शाई लावणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानश्री वर्धन ब्लॉग वर आपले स्वागत...