*राज्यस्तरीय तंत्रस्नेही TOT प्रशिक्षण*
दिनांक :- 28.01.2019 ते 30.01.2019
स्थळ :- *OYO TOWN HOUSE* हडपसर पुणे
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
🌈प्रेरणा.🌈
*मा.विशाल सोळंकी*
*आयुक्त शिक्षण,महाराष्ट्र राज्य*
📚 *मार्गदर्शक*📚
*मा.डॉ. सुनील मगर*
*संचालक,MSCERT पुणे.*
*मा. विकास गरड*
*उपसंचालक तथा विभाग प्रमुख आयटी*
🔅 *प्रमुख उपस्थिती*🔅
*मा. सरस्वती सूर्यवंशी*
*उपविभाग प्रमुख आयटी विभाग*
📚 *सुलभक*📚
1) अतुल वाकचौरे :- पुणे
2) श्रीकृष्ण निहाळ :- जालना
3) समीर सय्यद :- रायगड
4) संतोष तेजनकर :- बुलढाणा
5) नागनाथ विभूते :- पुणे
6) दिनेश बोधनकर :- अकोला
7) अभिनव भोसले :- पुणे
8) तानाजी खंडागळे :- उस्मानाबाद
*ICT IN EDUCATION*
सदर कार्यशाळेसाठी संपूर्ण जिल्ह्यातील जवळपास 75 आयटी विषय सहाय्यक तथा तंत्रस्नेही बांधव उपस्थित होते.
पहिल्या दिवसाची सुरुवात मा. सूर्यवंशी मॅडमच्या कार्यशाळेच्या प्रास्ताविकाने झाली.
*नंतर पुढील सर्व घटकांवर कृतीयुक्त सत्र घेण्यात आले*
📌 *New trends in ICT* -
📌 Connecting Devices
📌 Energize textbook
📌IOT and AI
📌 DIKSHA
📌 kahoot
📌 Field trip
📌 Cyber Security
📌 Pedagogy
📌 Video Creations
📌 Audio Creations
📌 Moocs
📌 Online Utilities
📌 Creative commons
अशाप्रकारे अनेक तंत्रज्ञान विषया संदर्भात या तीन दिवसात कार्यशाळा उत्साहात पार पडली.
कार्यशाळा मार्गदर्शक व समन्वयक म्हणून श्री अभिनव भोसले,विषय सहाय्यक, IT विभाग, SCERT पुणे यांनी उत्कृष्ट नियोजन व प्रभावी कार्ययोजना आखली.
तर शेवटी मा. विकास गरड साहेबांनी सदर प्रशिक्षणार्थी यांच्याशी संवाद साधला व सदर प्रशिक्षण तालुका व जिल्हा स्तरावर आयोजित करण्यासाठी दिशा दिली.
जिल्हा व तालुका स्तरीय कार्यशाळा आयोजित करण्याबाबतचे नियोजन,पूर्वतयारी याबाबत दिशादर्शक सत्र शेवटी झाले
सदर कार्यशाळेचे फोटो पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
समीर सय्यद
श्रीवर्धन, रायगड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा