ज्ञानश्रीवर्धन blog हे माहिती व तंत्रज्ञानाचे उत्तम भांडार आहे. शून्य खर्चात व कमी वेळेत अधिक माहिती उपलब्ध करण्याचे साधन म्हणजे ज्ञानश्रीवर्धन blog होय. या blog वर असणारी माहिती वेळेनुसार अद्ययावत करून तिचे विस्तारीकरण करणे आवश्यक आहे.श्रीवर्धन तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील घडणार्या नाविण्यपूर्ण घडामोडी विषयी सातत्याने जाणीव करून देणारे व जागृत राहणारे माध्यम म्हणजे ज्ञानश्रीवर्धन blog होय.
यामध्ये online व डिजीटल माहिती व
ज्ञान लवकरात लवकर प्राप्त होते. गुणवंत शिक्षकांच्या कला कौशल्यांना व
सुप्त गुणांना चालना देणारे
ज्ञान लवकरात लवकर प्राप्त होते. गुणवंत शिक्षकांच्या कला कौशल्यांना व
सुप्त गुणांना चालना देणारे
एक online व्यासपीठ असणारा हा blog आहे. मोबाईल सारख्या सहज सोप्या व सर्वांना हाताळण्यास सोप्या असलेल्या या आधुनिक उपकरणाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील माहितीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी याचा वापर केला
जातो. श्रीवर्धन तालुक्यात
जातो. श्रीवर्धन तालुक्यात
कार्यरत असणार्या शिक्षक व शिक्षण
प्रेमींचे शिक्षण विषयक संग्रहीत ज्ञान
कौशल्यांचेभांडार या blog च्या माध्यमातून माहिती होते. ब्लॉगच्या माध्यमातून
डिजिटल व ईलर्निंग शिक्षणासाठी देण्यात येणार्या
सततच्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्यांनाव शिक्षकांना त्यांच्या
शिकण्याच्या कलेवर नियंत्रण प्राप्त
प्रेमींचे शिक्षण विषयक संग्रहीत ज्ञान
कौशल्यांचेभांडार या blog च्या माध्यमातून माहिती होते. ब्लॉगच्या माध्यमातून
डिजिटल व ईलर्निंग शिक्षणासाठी देण्यात येणार्या
सततच्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्यांनाव शिक्षकांना त्यांच्या
शिकण्याच्या कलेवर नियंत्रण प्राप्त
करता येते. त्यामुळे ज्ञानार्जन करण्याची कला अविरत चालू ठेवता येते. त्यामुळे ज्ञान प्राप्त करणारा ज्ञानार्थी हा उत्तम वाचक व लेखक घडू शकतो. शिक्षकांमध्ये आपापसात online चर्चा करायला वाव मिळून online आंतरक्रिया घडते.
'Just one click gather all
information under one site' या प्रोत्साहनामुळे
internet web हाताळण्याचा व
information under one site' या प्रोत्साहनामुळे
internet web हाताळण्याचा व
वापरण्याचा आत्मविश्वास, प्रोत्साहन व ऊर्जा निर्माण होते. blog वर online अनुभव, माहिती , शेरे, गुणनोंदी,
सूचना व टिपण्या लिहून ठेवता येतात. blog मुळे नविन तंंत्रज्ञान शिकू शकतात. blog च्या वापरामुळे
शिकण्याचा खर्च व श्रम कमी
सूचना व टिपण्या लिहून ठेवता येतात. blog मुळे नविन तंंत्रज्ञान शिकू शकतात. blog च्या वापरामुळे
शिकण्याचा खर्च व श्रम कमी
होतो. ज्ञानाचा प्रसार जास्त होतो. blogging मुळे कार्यक्षेत्रातील व
त्याच्या बाहेर जाऊन संपर्क व्हायला मदत होते. आणि इतरांचे विचार , मत व मन वळवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. ज्यामुळे शिक्षक व ज्ञानार्थी स्वावलंबी बनतो. अधिकारी, पदाधिकारी, संबधित व्यक्तींना , पालकांना व शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या कलागुणांबाबत माहिती मिळते. blogging मुळे नविन तंत्रज्ञान माहिती होण्यास मदत होते. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात लक्ष देण्यास मदत होते.
blog मुळेशिक्षक, पालक, विद्यार्थी, अधिकारी व पदाधिकारी हे पाहिजे
तिथे पाहिजे त्यावेळी शिकू शकतात. सर्वांना त्या संबंधी विचार करण्यास प्रोत्साहन मिळते.blog या सर्वांचे चर्चा व विचारविनिमयाचे माध्यम बनते. त्यामुळे आजच्या digital युगात वावरतांना आपल्याला येणाऱ्या लहान-लहान digital problems वर आपण या blog द्वारे नक्की मात करू आणि आत्मविश्वासाने या
युगात सामावून जावू.
चला तर मग आपणही online होऊ या....

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा